#fort

1,645,908 posts

Loading...
İçinde Ateş Kralının Olduğu Söyleniyor. Sizce orada ne var? Bizi Takip Etmeyi Unutmayın 👍 İçerik Üreticisi Destek Kodumuz : CRASTZ . . . Etiketler : #fortnitewin   #fortnitemap #fortleak #fazetfue #faze #fazeup #fortnitegg #ps4 #cloud9 #ninja #ninjashyper #hysteria #tfue #fort #live
PLAGUE UP NEXT!!
Good things are going to happen. Have faith & be positive.✨ . . When you fly your little sister in one of the Acroyoga poses. Captured by 📸Arjun . . #yoga #acro #fort #staymotivated #dowhatyoulove #fitness #nevergiveup #yogi #ashtanga #acroyoga #travel #balance #yogalife #wanderer #yogaeverywhere #fitindia #yogalove #yogaindia #lifestyle #fitlife #calisthenics #igfit #movement #yogaphotography #instayoga #flexibility #acrobatics #jaipur #delhi #india
New edit button and settings, so I’m gonna be ass the next few days:((
KEUNTUNGAN MENJADI RESELLER ESSENZO MARKETNYA LUAS DAN LAKU DIPASARAN BISNIS DI BIDANG KESEHATAN ADALAH BISNIS YANG TIDAK PERNAH MATI DAN AKAN SEMAKIN BESAR TARGET MARKET KAMU BISA MULAI DARI ANAK MUDA ,IBU RUMAH TANGGA, KARYAWAN YANG SIBUK DI KANTOR, PENSIUNAN DAN MASIH BANYAK LAGI MAU IKUTAN SUKSES MENJADI RESELLER ESSENZO? . . Mau menjadi Reseller Essenzo Abdi silahkan klik Link dibawah ini . 👉http://bit.ly/InfoResellerEnsenzo DI AKUN BIO PROFILE 👉@murents_reselleressenzo . . Info AKADEMI BISNIS DIGITAL ABDI bisa klik Link dibawah ini . 👉http://bit.ly/MarketABDI DI AKUN BIO PROFILE 👉@murents_bisnisabdi . . Mau PESAN PRODUKNYA ESSENZO ESSENTIAL OIL silahkan Klik Link dibawah ini . 👉bit.ly/EssenzoGayaHidupSehat DI AKUN BIO PROFILE 👉@murents_infopesanprodukessenzo . TERIMAKASIH SALAM SUKSES SEHAT DAN MAJU BERSAMA ABDI AKADEMI BISNIS DIGITAL #klik #sahabat #teman #temandekat #sahabatsejati #followme #followback #remaja #anakkost #friends #happy #follow4follow #like4likes #like #for #foreveryoung #likeforfollow #foryou #forme #foryoupage #yourpage #forsale #fort #forever #likes #likesforlike #likeindonesia #likemurah #likeyou #likeourpage
الايتم شوب اليوم 💥 . 24 يناير . لاتنسى : [F O L L O W 👍] [ ❤ L I K E ] [C O M M E N T 💬 ] - Tags: #videogames #games #gamer #gaming #fort #online #onlinegaming #fifa #pubg #ksa #montage #like #follow #battlefield #gtav #gta #callofduty #cod #psn #playstation #overwatch #ps4 #فولو #xbox1 #game #fortnitememes #fortnite #bo3 #instagram #لايك
متوفر الحساب ❤️~بـ(١٠٠ ستور سعودي)~الحساب خفيف بسيط 👍🏻 """""""""""""""""" من السيزن الثاني 👍🏻 يوجد بالحساب سكن التويتش برايم🧢 """""""""""""""""" #احبك #حب #تصميمي #كتاباتي #فورتنايت #فوری #فورتنايت_العرب #فورتنايت_ضحك #فورتنايت_لقطات #بيع #شعر #شتاء #شراء #fortnite #fortnitechallenges #fort #ps #ps4 #xbox #xboxone #wii #ps4pro #فورت_نايت #فورت_نايت_العرب #اكواد #حزمة
沒有夏天的綠油油及滿滿的葡萄🍇沒關係,冬天枯葡萄樹也別有ㄧ番味道~但是夏天一定要再訪,好酒配美食搭上好風光一定完美☺️ _ It’s definitely not as green and lively as summer. Still a beautiful place that has good wine and gourmet food to offer. Surely will come back again in the summer time🍇 _ #napa #winery #tour #winetasting #fort #drinks #wine #food #foodie #french #pastries #funday #girls #ca #usa #napavalley #grapes #foodiseverything #girlsdayout
Did atleast someone say 90s? I guess nowadays you need a 90 clip to earn some street cred. 🕶️ #90s #90 #building #fortnitebuilding #tricks #gaming #twitch #youtube #did #someone #say #nineties #fortnite #fort #streaming #follow #4 #like #and #all #that #stuff
🚨 𝔾𝕚𝕧𝕖𝕒𝕨𝕒𝕪 🚨 Hey everyone! We are doing a giveaway to give back to our followers for the crazy amount of support we have recieved. All you have to do to enter is 1) Follow @trader.fortnite.buyer 2) Like this post 3) Comment done Good luck! 💡 . . . . . . #fortnite #fortniteaccountsforsale #fortnitechallenges #fortniteleaks #giveaway #fort #fortnitememes #fortnitebuy #fortnitetrader #season8 #buy #og
I will love the light for it that shows me the way, yet i will endure the darkness for it that shows me the stars!! - - - #light #god #darkness #believe #hope #rays #streetart #travel #fort #vintage #streetphotography #iphone #zostel #aurangabad #maharashtra #indiapictures #incredibleindia #tripotocommunity
ऊंची ऊंची दीवारों सी... #fort #jaipur #palace #history #instapost #india
स्वर्ग 😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️ Information from @shivaji_maharaj_history - तिकोना किल्ला....⛳ ३५८० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.... बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षितते साठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना.... इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला व सर्व निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर देखरेखा ठेवण्यासाठी होत असे.... सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर छोट्या-फार प्रमाणात लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले आजमितिस किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.... . . . छायाचित्र : ऋग्वेद लेले...... . . ________________________________ Want to get Feature⤵ . ✔•Follow us @shivaji_maharaj_history . ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory • . ✔•When u get featured don't forget to share it in your story• ________________________________ #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra #pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram #picoftheday #maharashtra #pune #marathaempire #jayshivray #maharaj #wanderlust #like4like ________________________________ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @shivaji_maharaj_history लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
New update are coming to the campfire. You are going to be able to add wood in it to light it! Follows are always appreciated but never mandatory! ____________________________________ #fortnite  #fort  #skins  #fortniteleaks  #fortnitememes #fortniteskins  #fortniteshop  #fortnitefunny #fortnitesniping  #tfue  #twitch  #sfs #followforfollowback  #fortnitelol
Water Management System at Fort! Every Fort in Maharashtra has unique water preservation system which can be helpful in drought or in water crisis. Hats off for the architectures! #fort #maharashtra #water #watermanagement #trekking #hiking #instagram #instapic
*अखेरच्या झुंजीची पूर्वसंध्या* *भाग २* तळबीडच्या देशमुख - पाटील घराण्याला शौर्य परंपरा लाभली होती. त्याच घराण्यातील हंसाजी मोहिते( हंबीरराव )इ.स. १६७४ मध्ये शिवराज्याभिषेकापूर्वी चिपळूण येथील लष्करी छावणी पहात असताना शिवप्रभूंच्या नजरेत भरले. महाराजांनी त्यांना अष्टप्रधान मंडळातील सरलष्कर पदावर नेमले. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी शौर्य व प्रशासन कौशल्य दाखवले त्यास तोड नाही. स्वतःचे सख्खे आतेभाऊ व महाराजांचे धाकटे सावत्र बंधू व्यंकोजीराजे पुढे कर्मयोग्याप्रमाणे उभे राहून आपल्या स्वामीवरील दृढभाव सिद्ध केले. प्रत्येक स्वारीत लष्करी शिस्त सुयोग्य प्रकारे जपून रयतेच्या अडचणी व सौख्याचा विचार करून लष्करी प्रशासन राबविले. युद्धात मिळालेल्या संपत्तीचा कोणताही मोह न धरता सर्व हिशोब राजदरबारी मांडला. हि हंबीररावांच्या चरित्रातील उल्लेखनीय बाब आहे. *ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजांची सावली* छ. संभाजीराजांच्या मातोश्री सईबाईसाहेब या राजे सव्वादोन वर्षांचे असतानाच निजधामास गेल्या. मातृवियोगाने पोरके झालेले संभाजीराजे जिजाऊसाहेबांच्या छत्राखाली मोठे झाले.ते १७ वर्षांचे असतानाच निजधामास गेल्या. त्यानंतर सहा वर्षांनी महाराजांचे महानिर्वाण झाले. संभाजीराजे महापोरके झाले. या महापोरकेपणात हंबीरराव संभाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संभाजीराजांना राज सिंहासन प्राप्त होताना ज्या कटू प्रसंगांना तोंड द्यावे लागले, त्या वेळी सावलीप्रमाणे हंबीररावांनी साथ दिली. जिहाद पुकारून औरंगजेब महाराष्ट्रात उतरला. गोव्याच्या फिरंग्यांनी गोव्यात धुमाकुळ सुरू केला. जंजिऱ्याच्या सिद्दीने कोकण किनारपट्टीवर अत्याचाराचा अतिरेक सुरू केला. इंग्रजांच्या साळसूद आणि लबाड राजनीतीने तोंड वर काढले. अशा वेळी नातलग ,हितशत्रू, वतनाला हपापलेले अनेक सरदार, अधिकारी यांचा प्रचंड लोट थोपवून- धरून संभाजीराजांनी इ.स. १६८१ ते इ.स. १६८९ असा नऊ वर्षे जो प्रचंड खटाटोप केला, त्यातील इ.स. १६८१ ते १६८७ अशी सात वर्षे हंबीररावांनी संभाजीराजांना मोलाची साथ दिली. सर्जाखानास सरसेनापती हंबीरराव मोहिते वाई भागात असल्याची बातमी समजली. सर्जाखान वाईला येऊन भिडला. प्रचंड अटीतटीची लढाई झाली. हंबीररावांच्या सैन्याने निकराने सामना केला.मराठ्यांना लूटसुद्धा प्रचंड मिळाली ; पण दुर्दैव हेच की, हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडल्यावर संभाजीराजे महामहापोरके झाले. क्रमशः *संदर्भ : रणझुंजार शंभूछत्रपतींच्या समशेरीची गाथा.* *लेखक : डॉ. सदाशिव शिवदे*
From 1824 until closure in 1946, the costal artillery batteries of Maryland’s Ft. Washington secured the nation’s capital from a strategic bluff overlooking the Potomac River. . . Current occupants and gun emplacements — 3 of 3 from a quiet winter morning wandering the fort’s grounds. . . . #ftwashington #washingtondc #fort #potomac #potomacriver #geese #winterindc
𝓞𝓖 Fortnite Account. Has over $450 dollars worth of skins. Season 3-7 battle pass skins, Good stats. Willing to trade or sell. 🔘 . . . . . . #fortnite #fort #fortniteaccounts #season8 #fortnitetrader #fortnitebuh #fortniteleaks #fortnitememes #fortnitebot #fortnitedance #fortnitevbucks #og
No health, just hope and a snowman ⛄️😂. #pointlessitem #fort #fortnite #br #battleroyale #fortnitebattleroyale
From 1824 until closure in 1946, the costal artillery batteries of Maryland’s Ft. Washington secured the nation’s capital from a strategic bluff overlooking the Potomac River. . . Doors / Details — 2 of 3 from a quiet winter morning wandering the fort’s grounds. . . . #ftwashington #washingtondc #fort #fortress #winterindc #potomac #potomacriver
From 1824 until closure in 1946, the costal artillery batteries of Maryland’s Ft. Washington secured the nation’s capital from a strategic bluff overlooking the Potomac River. . Porch View / Walls — 1 of 3 from a quiet winter morning wandering the fort’s grounds. . . . #ftwashington #washingtondc #dcinwinter #potomac #potomacriver #fort #fortress #porchviews
There is a story behind this picture... Watch that on my YouTube channel.. #lakhotalake #jamnagari #youtubers #monument #fort #travelblogger #knowledge #bird #sunset
This three man squad had no chance against me once I got ahold of a Golden Hand Cannon! #fortnite #fortnitebr #battleroyale #season7 #fort #ps4 #ps4fortnite #fortniteps4 #psn
*अखेरच्या झुंजीची पूर्वसंध्या* *भाग १* इ .स. १६८१ जानेवारी महिन्यात संभाजीराजांच्या मस्तकावर राज्याभिषेकाच्या धारा पडल्या आणि त्यानंतर सतत ८ वर्षे संभाजीराजांना मोगल, फिरंगी सिद्दी आणि इंग्रज यांच्याशी निकराने सामना द्यावा लागला. अग्नीशिखेला समोर जावे कसा करावा जंग ! सिद्दी, फिरंगी, इंग्रज ठाके अवाढव्य अवरंग ! झुंज झुंज अन् झुंज दिसावी महाराष्ट्राच्या भूमीत ॥ अशी झुंज अवघ्या महाराष्ट्रात सतत ९ वर्षे चालू होती. या शिवाय आप्तस्वकीय, प्रशासन, आर्थिक दुरावस्था आणि महाराष्ट्रीय प्रजेवर आलेली दुष्काळाची आपत्ती,फितुरी यामुळे संभाजीराजांचे चित्तास काय क्लेश होत असतील, याची कल्पना करता येत नाही. औरंगजेबाने फितूरीचे अस्त्र बाहेर काढले, आणि त्या अस्त्राला महाराष्ट्रीय माणसे पटापटा बळी पडू लागली. औरंगजेबाच्या विळख्यात हिंदस्वी स्वराज्याचा कोंडमारा होऊ लागला. येसूबाईंचे चुलतबंधू कान्होजी शिर्के १६८२ मध्येच औरंगजेबाच्या सैन्यात दाखल झाले. त्यामुळे संभाजीराजांचे बरेच नातलग, जवळचे बरचसे सेवक, कोकण किनाऱ्यावरील देसाई ही सर्व माणसे औरंगजेबाच्या गोटात सामील झाली. कवी कलशासारख्या एका सामान्य माणसाचे प्रस्थ प्रशासनात बरेच वाढले होते. रायगडाकडे मोगली सैन्य औरंगाजेबाने कुतुबशाही व आदिलशाही जिंकून अबुल हसन व सिकंदर आदिलशहा यांना आपल्या पायाशी आणले. शहाजादा आज्जमने आपले सैन्य बहादूरगड व गुलशनाबाद ( नाशिक ) भागात पाठवले. राजगड परिसरात फिरोजंगला पाठवले. शेख निजाम हैद्राबादी यास संभाजीराजांचा पाडाव करण्यासाठी काही नामांकित सरदार देऊन निरोप देण्यात आला. औरंगजेबाने विजापूर जिंकल्यावर तेथील फितूर सेनापतीला रूस्तमखान हि पदवी देऊन त्याला फिरोजजंगाबरोबर हैद्राबाद प्रांतातील इब्राहिम गड घेण्यास पाठवले. यानंतर पुन्हा त्यास महाराष्ट्रातील मोहिमासाठी पाठवले. मिरज,गदग व लक्ष्मेश्वराकडे चाल करताना सर्जाखानास सरसेनापती हंबीरराव मोहिते वाई भागामध्ये असल्याची बातमी समजली. क्रमश : *संदर्भ : रणझुंजार शंभूछत्रपतींच्या समशेरीची गाथा.* *लेखक : डॉ. सदाशिव शिवदे.* ⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
I know this isn’t some fortnite clip but where I am from we have finals, so look at this and believe that you can pass your exam! Or look at this for some other conflict you’re having at the moment! #mrleaks #mrleaksteam Follow me on twitch: twitch.tv/mediumsoftdr1nk • • • • • #fortnite #fornite #fortniteconsole #fortniteps4 #fortnitexbox #fortnitepc #fort #fortnitewin #fortnitedub #fortdub #ninja #daequan #tfue #fortniteclips #fortnitelive #twitch #livestreaming #livestream #streams #streaming #esports
What have I gotten myself into this time. #boytrouble 😈
next page →