#makarsanranti

8 posts

Loading...
🚩संक्रांतीपासुन रथसप्तमी पर्यंत आता रोज हळदीकुंकू कार्यक्रम सुरु होतील घरोघरी .पुर्वी बायकांना थोडावेळ घराबाहेर जाता यावं ,चारचौघीतमिसळतां यावं ,म्हणुन हे सुरु झालं .सध्या मात्र फॅड झालंय ,स्वताची श्रीमंती ,मोठेपणा दाखवायचं ,तु ५ रुपयाचं वाण दिलं तर मी १० रुपयाचं देणार ,तु १० बायकांना बोलावलं तर मी २५ बोलवणार ,फक्त काॅम्पीटिशन चालु आहे ही मोठेपणा मिरवायची ,दुसर्यांना कमी लेखण्याची .४ बायका बाहेर दिसल्या की त्यातल्या तिघींनाच निमंत्रण द्यायचं,चौथीला मुद्दाम डावलायचं. का ?तर ती बिचारी विधवा असते किंवा घटस्फोटीत .आपल्याकडे ह्या बायकांना सवाष्णीचा मान कोणीच देत नाही,नका देऊ मान ,पण माणुस म्हणुन त्यांच्याशी नीट वागा .नका लावु त्यांनाहळदीकुंकू पण वाण ,पानफुल ,तीळाची चिक्की देऊ शकता ना सहज .ते वैधव्य,ते एकटंपण त्यांनी मागुन घेतलेलं असतं का ?जेंव्हा आपण नवर्याच्या जिवावर उड्या मारत असतो तेंव्हा त्या स्वताच्या मुलांसाठी ,घरासाठी कष्ट करत असतात .मग त्या खर्या महान की आपण ,फक्त नवर्यासोबत राहतो म्हणुन आपण लयभारी का?हे बदलायला पाहिजे आपणच बदलायला पाहिजे .जेंव्हा आपली आई ,बहिण विधवा होते तेंव्हा आपण तिला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न करतो ,आपल्याला वाटतं त्यांनी पहिल्यासारखं नीट रहावं ,हसावं,फिरावं ,चांगले कपडे घालावे ,आपल्या घरच्या कार्यक्रमांना यावं .पण मग आपल्यासमोर राहणारी एकटी बाई जरा नटली ,मुरडली तर बिघडलं कुठं .ह्यावर्षी उगाच दिखाऊपणा करायचा म्हणुन हळदीकुंकू ठेवु नका,त्यापेक्षा तो सगळा खर्च होईल त्या रकमेची छान वस्तु एखाद्या एकट्या बाईला द्या जी घराची सगळी जबाबदारी सांभाळतीये . #Makarsanranti
While celebrating Makar Sankranti by making Bengali Greenpeas kachori. . Воздушные змеи, музыка целый день, еда на крыши и много радости. Так в Гуджрате отмечают день окончания зимы или МакарСанкранти😏 . Сегодня детвора с 7.30 утра уже стояли на крышах дома и пускали змеев. Мамы тем временем готовили праздничные блюда. Мы тоже готовили традиционный обед. Ну а вместо запускания змея, я пускала сопли😅😁 Потихоньку выздоравливаю🙋‍♀️
भोगी... मकरसंक्रांती...12 विविध प्रकारच्या भाज्या वापरून केलेली भाजी..हे या भोगीच्या दिवसाचे वैशिष्ट्य..#makarsanranti ...#maharastrian #festival ..#classic #traditional
That delicious Fortune special spread is what takes festivities from #GoodtoGreat ! This #MakarSanranti , let good health soar high as colourful kites embrace the sky. #kites #positivity #festivalsofindia #festival #kiteflying #happymakarsankranti #fortunefoods #fortune #Adaniwilmar
The harvest festival is here. May you have a wonderful Makar Sankranti. Aapko mubarak ho sankrant ka tyohar ... ... ... ... ... #happymakarsankranti #makarsanranti