#mustachelover

14,754 posts

Loading...
Moustache socks! Do you have a friend or family member with an epic moustache? These socks will make the perfect gift! Only $7.99/pair including taxes and shipping inside Canada. Send your email address via DM to purchase. Thanks for the great photo @localbizwinnipeg !
निसर्ग आपल्याला नेहमीच काहीतरी सांगत असतो आयुष्य कसे जगावे हे आपल्याला नेहमीच सांगत असतो डोळे उघडे ठेवून आपण बघितले तर आपणास कळेल आपण त्याच्याकडून किती गोष्टी आत्मसात करू शकतो सूर्य प्रकाश देतांना, नदी पाणी देतांना, वारा शीतलता देतांना विचार करीत नाही. ऋतू मागुन ऋतू बदलतात तरी निसर्ग कधी तक्रार करतांना दिसत नाही. मग छोटीशी गोष्ट मनाविरुद्ध झाली की आपली का तगमग होते? निसर्गाला सगलेच सारखे असतात. मग आपणच का आपल्यात भेदभाव करतो ? डोळ्या समोरचा गुरु आपणास दिसत नाही म्हणुनच नाही का आपण सदैव भटकत असतो ? . . . Dongaryatra डोंगरयात्रा 💚 ______________________________ _______________________ #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #laibharimanus #monsoon #royal_bhatka
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात जबादारीचे ओझं वाहताना आपण आपल्यासाठी जगायचे विसरतो आणि आयुष्याच्या शेवटी हिशोबाला बसताना बऱ्याच गोष्टी वजा व्हायच्या राहतात आणि हिशोबाचा ताळमेळ बिघडतो. असे आपल्या बाबतीत होऊ नये आणि आपल्या आठवणीची वही कोरी राहू नये म्हणून जगणारे महोत्सवाच्या गर्दीत लगेच मिसळून जातात. 😍 _____________________ @dongaryatra_official 👬👬💚 ______________________________ _______________________ #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #laibharimanus #monsoon #upcoming #booking #dates #Kothaligad #pethfort #happyfriendshipday
You can't hire someone else to do your push-ups for you . . . . The handstand push-up - also called the vertical push-up or the inverted push-up also called "commandos"- . . . . Handstand Pushup Benefits - Strengthens many stabilizer muscles. - Requires coordination and balance. - Can be an effective muscle builder. - Provides the benefits of inversion. - Its an impressive skill few people can do. - Can be handled very progressively. . . . . #kungfulife #kungfu #handstandpushups #handstandeverywhere #pushup #commandos #mentor #musclestrong #practitioner #handstandeverywhere #kungfu #martialartsfitness #yogaeverywhere #yoga #yogaforlife #mumbai #igyogachallenges #igyogalove #igfit #instafit #fitnessmodel #motivation 💯 #stretching #strengthtraining #instayoung #mustacheswag #mustachelover #fitnessjourney #nevergiveup #getmotivated
Strength and growth come only through continuous effort and struggle. . . . . Benefits of legs splits- - Deeply stretches the thighs - Open the hip flexors - Deepens body awareness - Develops perserverance - Helps develop patience in the practice .. . . . . . #strength #bodystretch #legsworkout #streching #strech #kungfu #martialartstraining #martialarts #balanced #yogapractice #practicemakesperfect #practice #kungfulife #instafitnes #instafit #instayoga #igyogacommunity #igyogafam #igyogafamily #mumbaiindians #motivations #getmotivated #nopainnogain #nopainnogains #workoutroutine #stretches #legsplit #hosh #strongman #mustachelover
भाद्रपद महीना सुरु झाला की शेठ अवतार घेतात. बरं जागाही अशी की थंड आणि सावली असलेली मग काय झाडांना लोंबकळत त्यांची पानं खायची खाली यायचे आणि जमिनीवर हजेरी लाऊन पुन्हा वर जायचे एवढीच कामं. ही आपली ड्यूटी नीट करता यावी म्हणून एक ओला स्रव आपल्या शरीरातून सोडत त्याचे पातळ धागे(जो फोटोमधे स्पष्ट दिसत आहे) करायचे आणि मस्त हवेत झोके घ्यायचे. दिसायला जरी ही बला लहान असली तरी मूर्ती लहान आणि कीर्ती महान या उक्तिला पुरेपूर पुरणारी आहे. जर का शरीराच्या उघड्या कोणत्या भागाला ह्याचा स्पर्श झाला की सर्व कुकर्म आठवायला लागतात. साहेबांनी त्यांच्या संरक्षणार्थ निसर्गाने दिलेले रामबाण आपल्या अंगावर सोडतात तशी त्या भागावर खाज सुटायला सुरवात होते. ती खाज एवढी तीव्र असते की आपले लक्ष विचलित होऊन डोकं धरायला सुरवात होते. ज्यास्त प्रमाणात चिकल्यावर त्या जागी पुरळ येऊन खूप त्रास होतो मग डॉक्टरांचे मुखदर्शन गरजेचे ठरते असो. __________________ ताहुलीला जाताना पाऊस असेल असा अंदाज होता म्हणून नेहमीची आपली गोल टोपी आणि हाताला इनर घेतले नाहीत त्याचा परिणाम चांगलाच भोगावा लागला. शरीरावर दोन तीन जागी साहेबांनी घेतलेला मुका मला लगेच जानवला. वरील फोटोमधे काटे स्पष्ट दिसतील बघा ते अर्धे तरी आपल्या शरीरात घुसतात म्हणजे बघा निसर्गाची करामत. तशा आमच्या बऱ्याच वेळा सह्याद्रीत भेटीगाठी होतात पण आज तापलेले आभाळ आणि घामाणे भिजलेले अंग ह्यामुळे ज्यास्त आग होत होती. उपाय माहिती असल्याने मग हातानेच सोडलेले काटे जेवढे निघतील तेवढे बऱ्यापैकी बसून काढले आणि पाण्याने ती जागा ओली केली. बर चुकवावे तरी किती निसर्गाने इथे पावला पावलावर जशी सुरीटांची तोरणं लावलेली शेवटी स्वप्निललाच म्हणालो बाबा तू पुढे चाल आज राखीव तुकडीचे मी नेतृत्व करतो. तो हातातील ट्रेकिंग स्टिकने समोर टारझन सारखा लोंबकळताना सुरीट दिसला की त्याला खाली घेत नाहीतर बाजूला सारत मजलदरमजल आमची मिरवणूक गडावरून गावाच्या दिशेने निघाली. 😁 _____________________ @dongaryatra_official 👬👬💚 ______________________________ _______________________ #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #laibharimanus #monsoon #upcoming #booking #OneDayTrek #tahuli
तुमचं मन आणि शरीर यांच्यात जेव्हा जेव्हा संघर्षांची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा तेव्हा तुमचं शरीर नेहमीच तुमच्या मनापेक्षा योग्य असं काहीतरी सांगत असतं. कारण, तुमचं शरीर नैसर्गिक आहे आणि तुमचं मन मात्र समाजाने घडवलेलं आहे. तुमचं शरीर या विस्तीर्ण निसर्गाचा भाग आहे आणि तुमचं मन या समाजाने निर्माण केलेलं आहे. मन तुमच्या विशिष्ट समाजापुरतं मर्यादित आहे. ते एका विशिष्ट वयाचं आणि काळाचं आहे. तुमच्या शरीराची मुळं तुमच्या अस्तित्वात खोलवर आहेत आणि मन पृष्ठभागावरच घोटाळतं आहे. तरीही तुम्ही कायम तुमच्या मनाचंच ऐकता, तुमच्या शरीराचं कधीही ऐकत नाही. या तुम्हाला दीर्घकाळापासून लागलेल्या सवयीमुळे शरीरासोबतचा संपर्कच तुटून गेला आहे. अवघी सूर्यमाला ज्याप्रमाणे सूर्याभोवती फिरते, तसं संपूर्ण शरीर हृदयाच्या केंद्राभोवती स्पंदनं निर्माण करत असतं. हृदयाचे ठोके सुरू असतात तोपर्यंत तुम्ही जिवंत असता. हृदयाचे ठोके थांबले की तुमचा मृत्यू होईल. हृदय हे तुमच्या शरीराचं सौरकेंद्र आहे. त्याच्या बाबतीत सजग रहा. मात्र तुम्ही संपूर्ण शरीराबाबत सजग झालात, तरच या हृदयाबाबत सजग होऊ शकाल आणि महोत्सवाच्या पर्वात सामील व्हाल. 😊 _______________________ #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #laibharimanus #monsoon #upcoming #dates #hariharfort #mynasikmydream #nashik_ig
आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण येतो आणि जातो पण त्या क्षणांमध्ये जर काही सामर्थ्य असेल तेव्हाच ते क्षण स्वतःचे वेगळे अस्तित्व टिकवून धरतात आणि त्यालाच आपण "अविस्मरणीय" म्हणतो. प्रत्येक अविस्मरणीय क्षण ध्येय झाला पाहिजे; तेव्हाच जगण्यात एक नवी उभारी येते. यासाठी किंवा नाममुद्रेसाठी माणूस आयुष्यभर झटत असतो. ते झटणे फक्त शारीरिक पातळीवर राहू नये, यासाठी मनाने उर्जावान होऊन तो वेगळेपणा टिकवण्यासाठी सज्ज असावे. येणाऱ्या प्रत्येक क्षणाला ध्येयाच्या दिशेने ज्याला वळवता येते तोच आयुष्य यशस्वी, विजयी ठरतो. हि ताकद क्षणांमध्ये असते जी महोत्सवाच्या कामी येते. _____________________ @dongaryatra_official 👬👫💚 ______________________________ _______________________ #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #laibharimanus #monsoon #upcoming #booking #naneghat #OneDayTrek #October
#ssa #ਦ ੁਨੀਅਾਂ ਸੁੱਟਣ ਨੂੰ ਫਿਰਦੀ ਅਾ ਮਾਲਕ ਡਿੱਗਣ ਨਹੀਂ ਦਿੰਦਾ (🙏🚩ਮੇਹਰ ਰਖੀੰ ਰੱਬਾ🚩🙏)#Beardlover #Mustachelover #pb07wala Rk
स्वर्ग मी अनुभवलंय ... . . . आपल्या स्वत:च्या स्वभावाचं समाधान करण्याचा प्रयत्न जो माणूस करत नाही, तो वैभवामुळे सर्व दु:खं दूर होतील या गैरसमजात राहतो; पण भौतिक संपदा कधीही त्याच्या आतील रिक्तता भरून काढू शकत नाही आणि म्हणून, एखादा माणूस जगातील शक्य ते सारं मिळवतो; पण तरीही त्याला काही तरी राहून गेलंय असं वाटत राहतं. त्याचा गाभा रिकामाच राहतो. बुद्ध एकदा म्हणाले होते, ‘‘इच्छेचं समाधान करणं कठीण आहे.’’ माणसाने कितीही यश संपादन केलं, तरी तो कधीच समाधानी नसतो हे काहीसं विचित्र आहे. त्याला आणखी मोठं यश हवंसं वाटतं आणि म्हणून भिकाऱ्याची आणि सम्राटाची गरिबी सारखीच असते. या स्तरावर, त्यामध्ये काहीसुद्धा फरक नसतो. बाहेरच्या जगात माणसाने काहीही कमावलं, तरी ते अस्थिर आहे. ते हरवू शकतं, कधीही नष्ट होऊ शकतं आणि अखेरीस मृत्यू सगळ्याचा घास घेतोच. त्यामुळे अशा प्रकारच्या सहजपणे हिरावल्या जाऊ शकणाऱ्या गोष्टींनी कोणाच्याही हृदयाचं आतून समाधान होत नाही, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. अशा प्रकारचं वैभव माणसाला कधीही सुरक्षिततेची जाणीव देत नाही, त्याने या वैभवाचा कितीही कष्टाने पाठलाग केला तरी. खरं तर काय घडतं, माणसाला त्याने प्राप्त केलेल्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठीही प्रयोजन करावं लागतं. 😊 सरते शेवटी आनंद मोव्हीचा डायलॉग आठवतो... "ज़िंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं बाबू मोशाय. जब तक ज़िंदा हूं, मरा नहीं. जब मर गया, तो साला मैं ही नहीं." . . . #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #monsoon #natgeo Akaroa
गडकोटांवर असणाऱ्या प्रत्तेक चिऱ्याला स्वतंत्र इतिहास आहे. त्याचे त्याच जागी असलेले अस्तित्व जेव्हा आपल्याला समजेल किंवा आपण ते चिकित्सक आणि डोळसवृत्तीने त्याची कारणे शोधली तरच आपल्याशी गडकोट संवाद साधू शकतात नाहीतर गडकोटांवर येणाऱ्या हौशानवशांची काही कमी नसते. _____________________ @dongaryatra_official 👬👬💚 ______________________________ _______________________ #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #laibharimanus #monsoon #upcoming #watertank #hariharfort #OneDayTrek #nashikdiaries #nashikgram #nashik_ig #9thseptember
♥️ @dongaryatra_official Organized Trek TO MAHULI FORT ( ONE DAY Monsoon Trek) ⛰️ Mahuli Fort : Height: 2715 ft Grade: Medium … Time: ~ 3.0 hrs from Mahuli, Base Location: Asangaon, District: Thane Duration: 1 Day Monsoon Trek Date: 30 September Sunday 2018 __________________________ Facebook Event Link ⤵️ https://www.facebook.com/events/1882966581800374/?ti=cl ______________________________ More Details : 8097728484 _______________________ #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #laibharimanus #monsoon #upcoming #booking #dates #mahulifort #30thseptember
“मंजिल पर पहुँचकर लिखूँगा मैं इन रास्तों की मुश्किलों का जिक्र” *अभी तो बस आगे बढ़ने से ही फुरसत नही!! #beard #beards #beardlove #sudden #click #mustache #mustachelover #staches #photo #picture #insta #instagood #instagram #punjab baki #rabsukhrakhe
ਉਹਦਾ ਪਿਆਰ ਅਨੋਖਾ ਮਰਦੇ ਦੰਮ ਤੱਕ ਯਾਦ ਰਹੂ ..... #ludhiana #punjab #mustache #mustachelover #writer #lyricist #instagood #instagram #lovebird #titan #brand
परिस्थितीवर मात करणाऱ्यालाच इथली जनता कायम देवऱ्यात पूजत आलीय हा इतिहास आहे. _____________________ @dongaryatra_official 👬👬💚 ______________________________ _______________________ #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #laibharimanus #monsoon #upcoming #booking #OneDayTrek #nashikdiaries #nashikgram #nashik_ig
#ssa #ਜ ਿਨਾ 👉🏻ਕੋਈ ਕਰਦਾ 😛ਕਰੀ ਜਾਨੇ ਆ 👈🏻 ਸਾਡਾ ਵੀ ਸੁਭਾਅ ਹੁਣ ਉਹ ਨਾ ਰਿਹਾ😏#Beardlover #Mustachelover #pb07walaRk
#hbd 🎂🎂🎂 🎂✔️✔️ #2yearsbefore 🆒🔙 #scene 🔛✔️✔️ #frenchsuitedonme 😍😍✔️✔️ #smokinghater 🚭🚭😜😜 #beardman 👌🤘🤞 #lookingout 👀👀👁️👁️👁️‍🗨️👁️‍🗨️ #pinklips 💋💋💋 #modelboys 🆒✔️✔️ #brothership 💪💪 🔵@ranarajpoot225 🔵 #mustachelover #pose ✔️ #actor ✔️🇵🇰 #naughty ✔️ #modellingprofession 🇵🇰✔️✔️ #instagood ↩️ #instadaily 🔄 #groomedcompany 🔞🔞🚭🚭😜😜 #chotugang 🆒🔄↩️✔️✔️ #naughtyboy 👅👅➡️ you don't ever seen🙈🙈👤👤🤺🤺🏍️🏍️🤸🤸🚵🚵🏋️🏋️🏊🏊🚣🚣🤹🤹👫 #SC ➡️S🙃🙃✔️✔️
Woke up early today و Gooooood mornaaain🤠
Notre produit célèbre avec l except dr Nabil ayachi
२२ सप्टेंबर १६६०... १७ ऑगस्ट १६६० ला आदिलशाह स्वतःच पन्हाळगड घेण्यासाठी विजापुराहून निघाला. शिवरायांना जेव्हा हे कळले तेव्हा त्याने लगेच एका वकीला करवी पन्हाळगड सोडून देण्याचा निरोप पाठवला. तोवर त्र्यंबकपंताने गड भांडता ठेवला होता. शिवरायांचा निरोप मिळताच २२ सप्टेंबर १६६० रोजी त्याने गड सिद्दीच्या हातात दिला.... पन्हाळगड सिद्दीला दिला आहे हे आदिलशाहला मिरजेला असताना कळले. त्याने तिथूनच सिद्दीला एक खरमरीत पत्र लिहीले. त्याला शिवरायांकडून मिळालेली सर्व रक्कम त्वरित राज्यकोषात जमा करायला सांगितले होते. हे अपमानास्पद पत्र पाहून सिद्दीचा संताप झाला. त्याने शिवरायांना पकडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता पण त्याच्या बदल्यात आदिलशाहकडून त्याला अविश्वासाची भेट मिळाली होती... त्याने आदिलशाहची सूचना धुडकावून लावली व तो थेट करनूलला परतला. इतर आदिलशाही सरदारांकडूनही त्याला काही मदत झाली नाही व तो पूर्णपणे एकटा पडला. लवकरच त्याला विषप्रयोग करुन मारण्यात आले. एका निष्ठावंत व कर्तबगार सरदाराचा आदिलशाहने असा अंत केला.... . . फॉलो:- ⤵ 🙏 ⛳ @sambhajiraje_the_great_maratha ⛳ . @sambhajiraje_the_great_maratha ⛳ . @sambhajiraje_the_great_maratha ⛳ . . . #marathi_adda #chatrapati #raje #shivajimaharaj #marathas  #HistoryMakers   #memoriesneverdie #marathaempire   #footprintofhistory #indiansculpture   #MustacheLover #UnknownHistory #memoriesneverdie   #sambhajiraje_tge_great_maratha #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtra_igers #photography_Competition #maharashtratourism  #maharashtra_desha   #huntforspot #netgeotravel #fort  #wonderlust   #sahyadri_clickers  #sahyadri_ig #WesternGhats #maharashtra_forts #kokanacha_nisarga
चांगल्या क्षणांना योग्य वेळीच महोत्सव केला पाहिजे, कारण ते क्षण पुन्हा येणार नाहीत...! _____________________ @dongaryatra_official 👬👬💚 ______________________________ _______________________ #marathas 🚩 #Dongaryatra 💪 #HistoryMakers 🐾 #memoriesneverdie #marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking #events #laibharimanus #monsoon #upcoming #booking #OneDayTrek #nashikdiaries #nashikgram #nashik_ig
Never thought we’d have to have a facial hair policy in place but this is getting outta hand... #whowantsamustacheride 🚗💨
🇲🇽 Viva México! #mustache #mustachelover #bigote #bigotes #men
next page →