akshayaddr

Akshaya Deodhar

Natak company @natakco Actress Official twitter handle @akshayadeodhar

Loading...
नंदिताला बाजूला करून अंजलीला सरपंच पदासाठी उभं करण्यासाठी आबांची नवी खेळी! पाहत रहा, तुझ्यात जीव रंगला. सोम ते शनि सायं ७:३० वाजता!
गायकवाडांच्या घरची थोरली सून होणार गावची सरपंच! घरात आणि गावात वाहू लागणार निवडणूकीचे वारे! तुझ्यात जीव रंगला. सोम ते शनि - सायं ७:३० वाजता, फक्त आपल्या झी मराठीवर!
अख्या गावाच्या आग्रहामुळे गायकवाडांच्या कुटुंबातून दिला जाणार नवीन सरपंच! राणादाचा राजकारणात प्रवेश? पाहत रहा, तुझ्यात जीव रंगला! सोम ते शनि सायं ७:३० वाजता! फक्त झी मराठीवर!
रागाच्या भरात सन्नीदा “गोळीच घालीन” ही धमकी खरी करणार की काय? आजचा आणि उद्याचा पावरबाज एपिसोड अजिबात मीस करू नका! तुझ्यात जीव रंगला, सायं ७:३० वाजता!
Happy morning ! Shrutu me naai visarley tula ! 🥰😘😝
आता अक्षर आहें “स” ! @kulkarni_shrruti #zingzingzingat
Thanks @abhidnya.u.b ! Aata me challenge kartey @suyashtlk @kadgaonkar_dhanashri @hardeek_joshi @shivanibaokar ! Tumchyavar akshar aahe ल ! #zingzingzingat @zeemarathiofficial
Pahnaar na nakki ?
उद्या पहायला विसरू नका राणादाच्या कुस्तीचा थरार! दोन तासांचा विशेष भाग - तुझ्यात जीव रंगला, उद्या रविवारी सायं ७:०० वाजता!
Some very good memories! Tuzyat jiv rangala ! 🤗
Today at 5 pm
अंजलीबाई खरच कुस्तीला येणार नाहित? की राणाचं प्रेम खेचून आणेल त्याना स्टेडीयमवर? नक्की पहा, तुझ्यात जीव रंगला, दोन तासांचा विशेष भाग, रविवार २५ नोव्हेंबर सायं ७:०० वाजता! फक्त झी मराठीवर!
next page →